western railway news

वांद्रे टर्मिनसमध्ये आता तीन पार्किंग लाइन तयार होणार, प्रवाशांना नेमका काय फायदा होणार?

Mumbai Local News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. वांद्रे टर्मिनसमध्ये तीन पार्किंग लाइन तयार करण्यात येत आहेत.

Dec 25, 2024, 12:18 PM IST

वांद्रे स्थानतातील दुर्घटनेनंतर मध्य-पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; दादर, बोरीवली, ठाणे कल्याण स्थानकात...

Bandra Stampede: वांद्रे स्थानकात घडलेल्या चेंगराचेंगरीत नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर आता मध्य व पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. 

Oct 28, 2024, 08:04 AM IST

वसई-विरारकरांचा प्रवास आरामदायी होणार, 12 नवीन लोकल धावणार, 'या' तारखेपासून नवं वेळापत्रक लागू

Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कारण पश्चिम रेल्वेवर 12 लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. 

Oct 5, 2024, 11:12 AM IST

प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 10 तासांचा मेगाब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदल

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील 10 तासांचा ब्लॉक संपल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल करण्यात आले आहेत. 

 

Sep 1, 2024, 11:29 AM IST

Good News! गणपतीला कोकणात निघालात? पश्चिम रेल्वेच्या सहा विशेष गाड्या, 'या' दिवसापासून बुकिंग सुरू

Ganpati Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी. पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय. कधी करता येणार बुकिंग, वाचा 

 

Jul 26, 2024, 07:43 AM IST

बोरीवली-विरार दरम्यान लोकल वेग वाढणार; नागरिकांचा प्रवास वेगवान होणार

Mumbai Local Update: मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर व्हावा यासाठी रेल्वेकडून अधिक उपाययोजना करण्यात येत आहे.

Jul 8, 2024, 12:40 PM IST

वाढत्या उन्हामुळं मुंबईकरांचे हाल; प्रवाशांच्या मदतीला धावली रेल्वे, आता स्थानकांत...

Mumbai Local Train Update:  उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या उन्हाळ्यात स्वतःचे संरक्षण करता यावे, यासाठी रेल्वेने काही उपाययोजना आखल्या आहेत. 

 

Apr 15, 2024, 12:32 PM IST

मुंबई ते दिल्ली अंतर होणार आणखी कमी! एप्रिलपासून 160 किमी वेगाने धावणार गाड्या; रेल्वेकडून मोठी अपडेट

Railway Train speed News: रेल्वेच्या या उपक्रमानंतर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस तसंच तेजस एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस आणि इतर प्रीमियम रेल्वे त्यांच्या अंतिम स्थानकांवर नियोजित वेळेच्या 25 ते 30 मिनिटे आधी पोहोचणार आहे. 

Feb 18, 2024, 08:13 AM IST

मनस्ताप! शुक्रवारपासून पुढील 11 दिवस लोकल प्रवासाच्या वेळापत्रकात उलथापालथ; काय आहे यामागचं कारण?

Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करताय का? आताच पाहा पुढच्या 11 दिवसांमध्ये नेमकं काय होणार. बातमी तुमच्या कामाची.... 

 

Oct 26, 2023, 06:49 AM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच; प्रवाशांना मनस्ताप

Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करता का? पाहून घ्या हे असं तुमच्यासोबतही घडू शकतं. मनस्ताप झालेल्यांमध्ये तुम्हीही होतात का? 

 

Aug 8, 2023, 11:42 AM IST

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लांब पल्ल्यांच्या गाड्याबाबत अपडेट जाणून घ्या

Mumbai Local Train News : पश्चिम रेल्वे वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान 23 आणि 24 जूनच्या मध्यरात्री रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला आहे.  ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी  तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.

Jun 23, 2023, 09:28 AM IST