western maharashtra

पश्चिम महाराष्ट्रात गावागावातील दूध संकलन बंद

गावागावातील दूध संकलन बंद करण्यात आलं. मार्केट समित्याही ओस पडल्या होत्या. 

Jun 5, 2017, 08:28 PM IST

मराठवाडा, प. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सूर्यनारायण कोपला

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. तर उत्तर महाराष्ट्रसह विदर्भात सूर्यनारायण कोपला आहे. दरम्यान, राज्यात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

May 6, 2017, 11:54 PM IST

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील विजयाचे शिल्पकार चंद्रकांत पाटील

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील विजयाचे शिल्पकार चंद्रकांत पाटील

Feb 23, 2017, 07:57 PM IST

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण तर इस्लामपुरात जयंत पाटलांना धक्का

नगरपालिकांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रस्थापितांना धक्का बसलाय. तर काही दिग्गजांनी प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. 

Nov 28, 2016, 02:31 PM IST

अजित पवारांचे धक्कादायक विधान, निवडणुकीत फोडाफोडीसाठी पैशाचा वापर

 राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक विधान केल्याने जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे. 

Oct 19, 2016, 07:22 PM IST

सातारा अपघातात पोलीस ठार

पुणे- बंगळुरु महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात एक पोलीस ठार झाला. लक्झरी बसने पोलीस हवालदाराला उडविल्याने मृत्यू झाला.  

Sep 15, 2016, 06:51 PM IST

प्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस

मान्सून दोन दिवस आणखी लांबणार असे वृत्त हवामान विभागाने वर्तविले होते. मात्र, पावसाने त्याआधीच धडक दिलेय. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. तो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे.

Jun 8, 2016, 10:38 PM IST

जलसंकटातून नक्षलवाद निर्माण होण्याची शक्यता

जलसंकटातून नक्षलवाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे, असं महाराष्ट्र राज्य आदर्श ग्रामयोजनेचे प्रमुख पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. 

Mar 23, 2016, 11:37 PM IST

सातारा शहरात अचानक जोरदार पाऊस

 अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. 

Feb 28, 2016, 07:44 PM IST

मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना वीज सवलत

मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना वीज सवलत

Feb 25, 2016, 09:32 PM IST

'अडवाणींचे मत गांभीर्याने घ्या' - शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे आणीबाणीविषयक मत गांभीर्याने घेतले पाहिजे, असं म्हटलं आहे. 

Jun 21, 2015, 08:10 PM IST

पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ

 कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, पंचगंगा नदीची पातळी दर तासाला एका फुटाने वाढतेय, पंचगंगा नदीची पातळी बारा तासात पाच फुटाने वाढलीय. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी सायंकाळी चार वाजता ८.६ फूट होती, आज सकाळी १३.६ फूट सहा इंचावर पोचली. पंचगंगेच्या पाण्याची पातळी १२ तासांत तब्बल ५ फुटांनी वाढलंय.

Jun 21, 2015, 06:59 PM IST

भाजप सरकारला धमकी, मंत्रिपद न मिळाल्यास हे आमदारकी सोडणार

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजप सरकारला आमदारकी सोडण्याची धमकी दिली आहे. दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन पाळले गेले नाही तर, आम्ही आमदारकीवर पाणी सोडू, असा इशारा दिलाय.

Jun 2, 2015, 09:48 AM IST

कोकणसह, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात अनेक ठिकांनी गडगडाटसह पाऊस पडला. काही ठिकाणी वादळाने झाडांची पडझड झाली. तर सांगलीत विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस झाला.

Mar 10, 2015, 09:55 PM IST