पश्चिम पट्ट्यात भात लावणीसाठी अत्याधुनिक यंत्राचा वापर
भात शेतीचं आगार अशी ओळख असलेला भोर, वेल्हा परिसर. या तालुक्यात पाऊस जास्त असल्याने पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जाते. यंदा काही शेतक-यांनी अत्याधुनिक यंत्रांचा वापर करुन भात लावणी करतायत. पीढीजात पारंपरिक भातलावणी पद्धतीमुळे वेळ आणि मजुरावर जास्त खर्च होत असे. यावर उपाय म्हणून कृषी विभागाच्या आत्मा योजनेमार्फत शेतक-यांना भातलावणी विषयी माहिती देण्यात आली. वेळ आणि मजूर खर्चात बचत होत असल्याने भोरमध्ये पहिल्यांदाच यांत्रिक भात लागवड होते आहे. यामुळे या योजनेचा चांगला फायदा होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
Jul 9, 2017, 03:41 PM ISTपश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
Parts of Maharashtra and Marathwada to receive rainfall in the next 24 hours.The change in weather in some parts of Maharashtra hints for an early monsoon.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2016, 03:54 PM ISTराज्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सून बरसतोय
राज्यात कोकणसह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मान्सून दाखल झाला धुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या तीनही जिल्ह्यांत मान्सून पोहोचलाय.
Jun 13, 2015, 09:29 AM IST