west indies out of t20 world cup

T20 World Cup 2024: उदास चेहरे...डोळ्यात अश्रू; काही क्षणात भंगलं वेस्ट इंडिजचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न

T20 World Cup 2024: 2024 टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजचे खेळाडू भावूक झाले होते. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये सर्व वेस्ट इंडिज खेळाडूंच्या चेहऱ्यावर दुःख दिसून येतंय.

Jun 24, 2024, 05:37 PM IST