west bengal governor

राज्यपालांच्या या आदेशामुळे ममता सरकारला मोठा झटका, संघर्ष वाढण्याची चिन्ह

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात पुन्हा एकदा नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो. राज्यपालांनी ममता सरकारला झटका देणारा निर्णय घेतला आहे.

Feb 12, 2022, 02:24 PM IST