west bengal cm

'तुम्हाला PM व्हायचं आहे ना? हिंमत असेल तर मोदींविरुद्ध...'; BJP चं ममतांना ओपन चॅलेंज

Loksabha Election 2024: पुढील वर्षी म्हणजेच 2024 च्या मध्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांच्या पारर्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण आताच तापू लागलं आहे.

Dec 23, 2023, 02:45 PM IST

'डिसेंबर मध्येच लोकसभा निवडणुका', ममता बॅनर्जींचा दावा; म्हणाल्या, 'BJP तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास...'

Lok Sabha Elections In December 2023: भारतीय जनता पार्टी पुन्हा म्हणजेच तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास काय होईल यासंदर्भातही त्यांनी जाहीर कार्यक्रमामधील भाषणामध्ये भाष्य केलं.

Aug 29, 2023, 08:22 AM IST

ममता बॅनर्जी यांच्या हेलीकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग, पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल

Mamata Banerjee: खराब हवामानामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलीकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग करण्यात आलं. या दरम्यान घाईगडबडीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Jun 27, 2023, 06:33 PM IST

गंभीर अपघातातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बचावल्या, स्वत: दिली माहिती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गंभीर अपघातातून बचावल्या आहेत, परंतु यामध्ये छातीला आणि पाठीला दुखापत झाली आहे.

Mar 7, 2022, 09:30 PM IST

ममता बॅनर्जी आणि शिवसेना नेत्यांच्या भेटीमागे कटकारस्थान? भाजपाचा गंभीर आरोप

  शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का?

Dec 1, 2021, 03:05 PM IST

ममता बॅनर्जींची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड, 5 मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा बनणार बंगालच्या मुख्यमंत्री

May 3, 2021, 06:02 PM IST

ममता बॅनर्जी यांनी केली उमेदवारांची घोषणा, ४०.५ टक्के महिलांना दिले तिकीट

 पश्चिम बंगालमधील उमेदवारांची घोषणा मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांनी केली.  

Mar 12, 2019, 08:31 PM IST