west bengal assembly election

भाजपला मोठा झटका, या अभिनेत्रीचा पक्षाला रामराम

ज्या पक्षाच्या तिकिटावर मी मागची निवडणूक लढवली होती त्या पक्षाशी माझे नाते संपवत असल्याचे अभिनेत्री श्राबंती हिने ट्विट केले आहे. पश्चिम बंगालचा मुद्दा पुढे नेण्यात पक्षाच्या पुढाकाराचा अभाव हे माझ्या निर्णयाचे कारण आहे, असे ती म्हणाली.

 

Nov 12, 2021, 07:34 AM IST

ममता बॅनर्जी यांना पराभूत करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना भाजपकडून मोठी भेट

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) नंदीग्राम  विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा  (Mamata Banerjee) पराभव करणार्‍या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.  

May 10, 2021, 02:40 PM IST

West Bengal Assembly Election 2021: नितीन गडकरींचा मोठा दावा, ममतांना बसणार धक्का?

 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा दावा

Mar 15, 2021, 02:57 PM IST
West Bengal Assembly Election Looks Stars Join Political Parties PT3M52S

बंगालमध्ये २ डझन सिलिब्रिटी निवडणूक मैदानात

West Bengal Assembly Election Looks Stars Join Political Parties

Mar 7, 2021, 09:05 PM IST

पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा?, आज आयोगाची पत्रकार परिषद

पश्चिम बंगाल आणि केरळसह 5 राज्यांत विधानसभा निवडणुका 2021 च्या (Assembly Election 2021) तारखा आज (26 फेब्रुवारी) जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. 

Feb 26, 2021, 01:39 PM IST