दुष्काळामुळे माणुसकी संपली, विहिरीच्या पाण्यात टाकले विष
याच विहिरीवरून देशगव्हाण गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी पाणी भरतात.
Jun 21, 2019, 01:40 PM ISTविहीरीत पाणी नव्हे पेट्रोल...
अहमदनगरपासुन १५ किमी अंतरावर असलेल्या इंडियन ऑईल आणि भारत पोट्रोलियम डेपो गेट समोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमच्या डेपोगेटमधून पेट्रोल गळती होते आहे.
Apr 5, 2012, 04:14 PM IST