welcome of pm modi

जेव्हा PM Modi पोहोचले लोकसभेत, खासदारांनी असं केलं जोरदार स्वागत

PM modi welcome in Loksabha : ४ राज्यात मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं लोकसभेत जोरदार स्वागत झालं.

Mar 14, 2022, 04:21 PM IST