Video : गर्लफ्रेंडसमोर Truth or Dare मधून तरुणांचं गुपित उघड, दोन गर्लफ्रेंडचं जोरदार हाणामारी
Trending News : एका तरुणाचं गुपित त्याचा दोन गर्लफ्रेंडसमोर उघड झाले आहे. त्यानंतर तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
Sep 16, 2023, 11:47 AM IST
तुम्हीसुद्धा जेवण ऑनलाईन ऑर्डर करता? डिलिव्हरी बॉयने केलेला हा किळसवाणा प्रकार पाहा... Video व्हायरल
Viral Video: आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेकवेळा ऑनलाईन जेवण ऑर्डर करतो. जेवण घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर आपण विश्वासही ठेवतो. पण हा डिलिव्हीर बॉय जेवणाची ऑर्डर घेऊन येताताना काय करतो याची कदाचित आपल्याला कल्पना नसेल. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Sep 15, 2023, 05:22 PM ISTबापरे! 12 मुलांच्या आईला करायचंय तिसऱ्यांदा लग्न, शोधतेय 10 मुलांचा बाप असलेला नवरा, कारण...
12 Children Mother: 12 मुलं असलेल्या महिलेला आता तिसऱ्यांदा लग्न करायचं आहे. त्यासाठी ती १० मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीच्या शोधात आहे. त्याचे कारण एकून तुम्हीही आश्चर्चचकित व्हाल.
Sep 14, 2023, 01:03 PM ISTश्वास घेताना होऊ लागला त्रास, तपासणी केली असता डॉक्टर हैराण; अखेर कापावी लागली जीभ
एका तरुणीला श्वसनाचा त्रास होत होता. यानंतर तिने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता हे साधं प्रकरण नव्हतं. अखेर तरुणीची जीभ कापावी लागली.
Sep 12, 2023, 05:36 PM IST
कोळ्यांनी केलं मालामाल, एका क्षणात पालटलं नशीब; 30 वर्षं प्रत्येक महिना मिळणार 10 लाख रुपये
एका महिलेचं नशीब रातोरात बदललं आहे. महिलेला पुढील 30 वर्षं जर महिन्याला 10 लाख रुपये मिळणार आहेत. याचा संबंध कोळ्यांशी आहे. कसा ते समजून घ्या...
Sep 11, 2023, 02:12 PM IST
तरुणीने असं काही केलं की तोंडापासून पायापर्यंत सगळं शरीरच बदललं; PHOTOS तुफान व्हायरल
दक्षिण कोरियामधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शशीलेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांचा विश्वासच बसत नाही आहे.
Sep 10, 2023, 01:40 PM IST
Google Maps मुळे झाला घटस्फोट, धोका देणाऱ्या पत्नीची पोलखोल... प्रियकराबरोबर नको त्या अपस्थेत
आजच्या युगात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाच्यामदतीने सर्व कामं अगदी सहज सोपी झाली आहेत. यातलंच एक तंतज्ञान म्हणजे गुगलमॅप. प्रवासात आपल्याला इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी गुगल मॅप प्रवाशांना फायदेशीर ठरतोय, पण याच गुगलमॅपमुळे एका जोडप्याचा घटस्फोट झाला.
Sep 9, 2023, 05:39 PM ISTदानपेटीत सापडलेली वस्तू पाहून संचालकांना फुटला घाम, अखेर पोलिसांनाच बोलवावे लागले
Human Skull Found In Donation Box: दानपेटीत नेहमीच चांगल्या गोष्टी दान केल्या जातात. मात्र, अमेरिकेतील एका दानपेटीत असं काही सापडलं की सगळेच हादरले आहेत.
Sep 8, 2023, 11:02 AM ISTVideo : कॉम्प्रोमाइज तो करना होगा बॉस..! मुंबईत अडीच कोटींचा 1BHK फ्लॅट पाहून व्हाल अवाक्
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर दक्षिण मुंबईतील अडीच कोटींचा घराचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. शिवाय हे घरं पाहून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
Sep 7, 2023, 08:40 PM ISTGoogle Map ने मोडला संसार, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची खोलपोल; प्रियकरासह अशा स्थितीत दिसली की पती हादरला
एका व्यक्तीने गुगल मॅपच्या आधारे प्रवास सुरु केला असता, त्याला असं काही दिसलं ज्याच्यामुळे त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. त्याला पत्नी अशा स्थितीत दिसली की, त्याने तिला थेट घटस्फोटच देऊन टाकला.
Sep 7, 2023, 05:54 PM IST
'आता एवढा खर्च झालाच आहे तर...', अन् लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केलं होणाऱ्या सूनेशी लग्न
लग्नाच्या काही क्षण आधीच नवरदेवाने मंडपातून पळ काढला. यानंतर नवऱ्यामुलाच्या वडिलांनी मोठा निर्णय घेतला आणि लग्नासाठी पुढे आले. पण त्यांनी असं का केलं याचं कारण आश्चर्यकारक आहे.
Sep 6, 2023, 06:25 PM IST
Teachers Day ला शिक्षकांसोबत चेष्टा करणं विद्यार्थ्याला पडलं महागात, Video Viral
Teachers Day Viral Video : शिक्षक दिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये शिक्षकांसोबत चेष्टा करणं एका विद्यार्थ्याला चांगलच महागात पडलं आहे.
Sep 6, 2023, 08:53 AM IST'खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत...' रेस्टॉरंटमध्ये महिलेने टिपमध्ये वेटरला दिलं पत्र
Viral News : एका वेट्रेसला टीपमध्ये एका महिलेने पत्र दिले ज्यात लिहिलं होतं की, खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत...
Sep 5, 2023, 02:48 PM IST
VIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग...
Viral Video : पालकांनो मुलांकडे लक्ष द्या. तो चिमुकला उंच अशा इमारतीच्या धोकादायक काठावरुन धावताना दिसतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवतोय.
Sep 5, 2023, 01:27 PM ISTदोन बायकांचा एकच नवरा! 'ही' अट मान्य केली तर दोघींसोबत… नेमकं प्रकरण काय?
दोन बायकांचा एकच नवरा असून गेल्या 15 वर्षांपासून फॅमिली कोर्टात वाद सुरु आहे. दोघींसोबत राहण्यासाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्राने काही अटी ठेवल्या आहेत. हे प्रकरण ऐकून तुम्हाली अवाक् व्हाल.
Sep 4, 2023, 11:35 AM IST