weird news 1

काचेचा ब्रीज अचानक फुटला, 30 फूट खाली कोसळले पर्यटक; अंगावर शहारे आणणारा VIDEO

काचेचा ब्रीज फुटल्याने पर्यटक खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंडोनिशामध्ये घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

 

Oct 28, 2023, 03:11 PM IST

'आठवड्याचे 70 तास काम करा', म्हणणाऱ्या नारायणमूर्ती यांना वीर दासचा टोला, म्हणाला 'मजा मारत इंग्लंड देश...'

आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटत असून ट्रोल केलं जात आहे. प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास यानेही यावर टीका करत टोला लगावला आहे. 

 

Oct 27, 2023, 03:42 PM IST

महिलेच्या अंगावर गरम कॉफी सांडली, हॉटेलला द्यावी लागली तब्बल 24 कोटींची भरपाई

हॉटेलमध्ये कॉफी पिण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या अंगावर वेटरच्या हातातून चुकून कॉफी तिच्या अंगावर सांडली, हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने हॉटेलला आर्थिक दंड ठोठावला. हॉटेलकडून महिलेला तब्बल 24 कोटी द्यावे लागले.

Oct 26, 2023, 05:41 PM IST

Viral News : जगात 'या' दिवशी होतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू, अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Viral News : ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यास धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. महिन्यातील या तारखा मृत्यूच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्याच म्हटलं आहे.   

Oct 25, 2023, 06:50 PM IST

कर्मचाऱ्याला कामावरुन काढणे कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई

Company fire Employee: मिहलिस बुइनेंको नावाच्या व्यक्तीने आयर्लंडमधील लिडल कंपनीच्या मुख्य कार्यालयात सुमारे 11 वर्षे काम केले. पण 2021 मध्ये जास्त रजा घेतल्याने त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

Oct 25, 2023, 05:07 PM IST

'या' ठिकाणी पाया पडून नाही तर चक्क अंगावर थुंकून पाहुण्यांच होतं स्वागत, थुंकणे हाच आशिर्वाद

Unique Tradition : पाहुणे घरी आल्यावर आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करते. पण 'या' देशात पाहुण्यांवर थुंकून त्यांच स्वागत केलं जातं. ही अनोखी पद्धत म्हणजे आशिर्वाद असाही त्यांचा दाव... 

Oct 22, 2023, 11:14 AM IST

लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून 'या' देशात होतोय महिलांचा व्यवहार; 'तो' Video मन विचलित करतोय

Viral Video : या धंद्यांतर्गत 25 हजार रुपये देऊन कुमारी मुलीला विकत घेतले जात असून, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करतात.

Oct 19, 2023, 04:22 PM IST

किम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती निष्ठूर आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. देशात सत्तापालट करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी मिळताच किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल. 

 

Oct 17, 2023, 01:56 PM IST

मुलगी वयात येताच वडील करतात लेकीशी लग्न! कुठे आहे ही विचित्र प्रथा?

Father Marry Daughter : जगभरात अनेक विचित्र प्रथा आणि परंपरा आजही पाळल्या जात आहे. त्यातील एक प्रथा आहे. त्या समुदायात आजही मुलगी तरुण झाली की वडील तिच्याशी लग्न करतो. काय आहे की प्रथा आणि कुठे आहे याबद्दल जाणून घेऊयात. 

Oct 16, 2023, 09:32 PM IST

जानेवारी ते डिसेंबर... तुम्हाला माहिती आहे महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?

नव्या वर्षाची सुरुवात झाली की सर्वात आधी आपण कॅलेंडर विकत घेतो. कोणत्या महिन्यात कोणता सण आहे, वाढिदवसाला कोणता वार येतोय, सुट्ट्या कधी आहेत, दिवाळी दसरा कधी आहे हे तपासतो. कॅलेंडरचं प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का कॅलेंडरमधल्या या महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?

Oct 14, 2023, 09:55 PM IST

5 कोटींचा एक पलंग? एक रात्र झोपण्यासाठी द्यावे लागतात 8 लाख, जाणून घ्या काय आहे खास

Trending News In Marathi: पाच कोटींचा एक बेड किंमत वाचूनच तुम्ही थक्क झालात ना. पण हो हे खरं आहे. 

Oct 10, 2023, 06:45 PM IST

PHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.

Oct 7, 2023, 06:21 PM IST

गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच डेटवर घेऊन गेला, पण तिथे घडलं असं काही त्याने थेट पोलिस ठाणे गाठले

Viral News: प्रेयसीला पहिल्यांदा डेटवर घेऊन गेला पण तिथे दोघांमध्ये असं काही घडलं की त्याने थेट पोलिस स्टेशन गाठले आहे. 

Oct 5, 2023, 04:24 PM IST

Trending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू

Woman Dies After Eating Chocolate : रस्त्यावरुन जात असताना एका महिलेला एक पीम रीडर भेटली. 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' असं म्हणतं तिच्या हातात चॉकलेट दिलं त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. 

Oct 4, 2023, 03:40 PM IST

Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर

Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 3, 2023, 02:42 PM IST