मान्सून आज केरळमध्ये होणार दाखल, राज्यात कधी बरसणार पाऊस?
Maharashtra Monsoon : जून महिना सुरु झाला की शेतकऱ्यासोबत सर्वसामान्यांचे डोळे लागलेले असताच ते आकाशाकडे. पेरणी झाली आहे आता मान्सून कधी बरसणार याकडे शेतकरी वाट पाहत असतो. हवामान विभागानुसार आज मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. (Monsoon Update)
Jun 4, 2023, 07:33 AM ISTराज्यातील मान्सूनच्या आगमन तारखेवर शिक्कामोर्तब; त्याआधी उष्णतेची लाट झेलण्यासाठी सज्ज व्हा
Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उकाडा चांगलाच वाढताना दिसत आहे. ज्यामुळं हा मान्सून नेमका येणार तरी कधी हाच प्रश्न वारंवार विचारला जातोय.
Jun 3, 2023, 07:56 AM ISTWeather Updates : पावसाचा चकवा; राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट
Maharahshtra Weather Updates : तिथे मान्सूनचा वाटचाल वेगानं सुरु असताना इथं राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा उन्हाच्या झळा आणखी तीव्र होताना दिसत आहेत. थोडक्यात हवामानानं पुन्हा एकदा चकवा दिला आहे.
Jun 2, 2023, 09:37 AM IST
Weather Forecast : पुढील दोन दिवस कोकणासह गोव्यात पाऊस वीकेंड गाजवणार, शेतकऱ्यांची चिंता मिटणार
Maharashtra Weather Update : प्रचंड उकाडा सहन केल्यानंतर, आता महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याच भागातील नागरिक मान्सूनच्या आगमनाकडे नजर लावून बसले आहेत.
Jun 1, 2023, 06:56 AM ISTकोल्हापुरात पावसाचा राडा! जनजीवन विस्कळीत
Kolhapur Rain Updates: कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या दमदार पावसामुळे सगळ्यांची एकच धावपळ उडाली. तर पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
Jun 1, 2023, 12:07 AM ISTMonsoon Update in Maharashtra : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; तारखेसोबत पाहून घ्या मान्सूनचं वेळापत्रक
Monsoon Update in Maharashtra : मान्सूनची वाटचाल सुरु झाल्याची पहिली बातमी आली, त्या क्षणापासून अनेकांनाच हा वार्षिक पाहुणा महाराष्ट्राच्या वेशीवर केव्हा येणार याची उत्सुकता लागून राहिली होती.
May 31, 2023, 04:07 PM IST
Weather Update : कोकणात पाऊस, पुढच्या पाच दिवसांमध्ये काय असतील हवामानाचे तालरंग? जाणून घ्या
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अद्यापही मान्सून आलेला नाही. पण राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसताना दिसत आहेत. काही भागात त्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ठरत आहेत तर कुठे बागायतदारांचं मोठं नुकसान करत आहेत.
May 31, 2023, 06:40 AM IST
Viral Video: बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं
Heatwave in Nagpur: मे महिना सुरु झाला आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळीनं काही अंशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. परिणामस्वरुप राज्यात तापमानवाढीची नोंद करण्यात आली.
May 30, 2023, 11:53 AM ISTWeather Update : राज्याच्या 'या' भागांना तुफानी पावसाचा तडाखा बसणार, पुढील 24 तास महत्त्वाचे
Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा चाळीशीपार गेलेला असतानाच मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानात पुन्हा काही महत्त्वाचे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सध्याच्या घडीला राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आणि काही भागांत गारपीट सुरु असल्याची महितीही समोर आली आहे.
May 30, 2023, 06:49 AM ISTपावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स, तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट; येथे मुसळधार कोसळणार
Weather Update in India : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवताना मुसळधार पाऊस कोसळेल असे म्हटलेय. उष्णतेच्या कहरानंतर आता पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
May 28, 2023, 08:14 AM ISTWeather News | दिल्लीमध्ये अचानक जोरदार पावसाला सुरुवात
Weather News Delhi Wakes Up With Heavy Rainfall As Relief From Heatwave
May 27, 2023, 09:35 AM ISTWeather News : Maharashtra वर पावसाचे ढग आले खरे, पण रणरणत्या उन्हाला रोखणार कोण?
Maharashtra Weather News : तिथे अंदमानात मान्सून दाखल झालेला असतानाच राज्यात भल्या पहाटे ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. पण, दिवस पुढे सरकतो तसा उष्णतेचा दाह जीवाची काहिली करतो.
May 20, 2023, 06:52 AM IST
Alert : पुढील 5 वर्षांत जगभरातील तापमान मोठ्या फरकानं वाढणार; तुमच्या भवितव्याला उष्णतेच्या झळा
Weather Alert : महाराष्ट्रात वाढता उन्हाळा पाहता कुठं बाहेर थंड हवेच्या ठिकाणी जाणार असाल तर ही बातमी वाचा. कारण, येत्या 5 वर्षांमध्ये हे चित्रही बदलणार असून उन्हाळा भीषण रुप धारण करणार आहे.
May 18, 2023, 02:45 PM ISTHeatwave : उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होतोय का? मग या 'टिप्स' फॉलो करा आणि वाचवा जीव...
Heatwave health impacts : उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे मानव, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना सर्वाधिक नुकसान झाले. अशा वेळी तुम्हाला स्वत:चे संरक्षण कसे कराल ते जाणून घ्या...
May 12, 2023, 03:11 PM ISTMaharashtra Weather Forecast : वादळी पावसाचा मारा, त्यात घामाच्या धारा.... हवामान विभागाकडून चित्रविचित्र बदलांचा इशारा
Maharashtra Weather Forecast Today : एकिकडे देशात चक्रिवादळसदृश परिस्थितीमुळे पावसाची हजेरी असणार आहे, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, दुसरीकडे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र हवामानाचा वेगळआ रंग पाहायला मिळेल असं सांगण्यात येत आहे.
May 5, 2023, 07:01 AM IST