VIDEO | मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, 1मार्चपासून 10% पाणीकपात लागू होण्याची शक्यता
Mumbai To Face Water Cut For All Time Low Storage In Dams
Feb 25, 2024, 10:20 AM ISTPUNE | पुणेकरांसाठी महत्वाची अपडेट; पाणीकपातीचा आजच होणार फैसला
जून संपत आला, तरी पावसाची ओढ कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीने तळ गाठल्याने पुणेकरांना 1 जुलैपासून पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पुणेकरांना दिवसाआड पाणी आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे
Jun 28, 2022, 08:39 AM ISTठाण्यात या भागात शनिवारी ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद
या काळात ठाणे पालिकेच्या योजनेतून टप्प्याटप्याने पाणीपुरवठा करण्यात येईल.
Mar 16, 2017, 08:39 AM ISTमुंबईवर येऊ शकतं पाणीकपातीचं संकट
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची गरजही वाढतेय म्हणून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठ्यात मागील वर्षाच्या तुलनेत ३६ हजार ३०६ दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी झाला आहे.
May 7, 2015, 10:09 AM ISTमुंबईत उद्या ५० टक्के पाणी कपात
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तानसाची जलवाहिनी आणखी दोन ठिकाणी फुटलीय. त्यामुळं मुंबईत आज 15 टक्के तर उद्या 50 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
Jun 26, 2013, 06:50 PM IST