आज नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद, 'या' परिसातील नागरिकांनी पाणी जपून वापरा अन्यथा
Navi Mumbai News : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज अनेक परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Aug 8, 2023, 08:13 AM ISTMumbai | पाणीसाठ्यात वाढ झाल्याने कपात रद्द करण्याची मागणी
Mumbai 10 Percent Water Cut Cancellation To Take More Time
Aug 5, 2023, 09:30 AM ISTमुंबईकरांना मोठा दिलासा! धरणातील साठा वाढल्याने पाणीकपातीपासून होणार सुटका
Mumbai Water Shortage: मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसतोय.मात्र संध्याकाळनंतर पूर्व उपनगरात जोरदार पाऊस सुरू झाला होता.
Jul 7, 2023, 09:45 PM ISTमुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शनिवारपासून 10 टक्के पाणीकपात
Water Cut in Mumbai: मुंबईत (Mumbai) पावसाने (Rain) हजेरी लावली असली तरी धरणक्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस झालेला नाही. याचा फटका आता मुंबईकरांना बसत असून पाणीकपातीचा (Water Cut) सामना करावा लागणार आहे. 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. धरणात सध्या फक्त 26 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
Jun 28, 2023, 08:22 AM IST
Mumbai News | 'या' तारखेपर्यंत मुंबईकरांना पुरेल एवढंच पाणी
MUMbai WATER CUT NEWS
Jun 1, 2023, 11:55 AM ISTVideo | ऐन उन्हाळ्यात कल्याण - डोबिंवलीकरांचे टेन्शन वाढलं; दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद
Kalyan Dombivali To Get 15 Percent Watercut
Apr 28, 2023, 08:55 AM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून पाणीकपात मागे
Mumbai Water Cut : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट सहन करावं लागत आहेत. अशात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
Apr 19, 2023, 09:53 AM ISTWater Cut | कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये पाणीकपात; पाहा किती दिवस बसणार फटका
Kalyan Dombivali Ambarnath Ulhasnagar Watercut
Apr 16, 2023, 11:25 AM ISTMumbai Water Cut | एप्रिलच्या अखेरपर्यंत मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट
Mumbai Water Cut | एप्रिलच्या अखेरपर्यंत मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट
Apr 11, 2023, 11:45 AM ISTNashik News | नाशिककरांनो, आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीला सामोरं जाण्यासाठी तयार व्हा!
Nashik Commissioner On Water Cut
Apr 5, 2023, 02:35 PM ISTNashik News : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट! शनिवारापासून पाणीकपात?
Maharashtra News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी. ऐन उन्हाळ्यात नाशिकरकरांवर पाणी कपातीचे ढग घोंगवतायत. पावसाळा लांबण्याची शक्यता असलेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात पाणी कपात करण्याची शक्यता आहे. (Nashik News)
Apr 5, 2023, 11:49 AM ISTMaharashtra | नाशिकमध्ये शनिवारापासून पाणीकपात होणार? आठवड्यातून एक दिवस पाणीकपात निश्चित
Maharashtra Nashik Water Cut Possibly From Saturday
Apr 5, 2023, 10:35 AM ISTमुंबईसह ठाण्यात 31 मार्चपासून महिनाभर 15% पाणीकपात
15% water cut for a month from March 31 in Thane including Mumbai
Mar 28, 2023, 09:30 PM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मुंबईत 'या' तारखेपासून 30 दिवस 15 टक्के पाणी कपात
जलबोगदा दुरुस्ती कामामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक 31 मार्च 2023 पासून पुढचे 30 दिवस 15 टक्के पाणीकपात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
Mar 28, 2023, 07:49 PM ISTNashik News | नाशिककरांनो पाणी जपून वापरा, पाहा महत्त्वाची बातमी
Nashik news Possibly To Face Water Cut From First April
Mar 28, 2023, 11:15 AM IST