Water Expiry: पिण्याच्या पाण्याला एक्सपायरी डेट असते का? जाणून घ्या मोठे सत्य
Water Bottle : अनेकवेळा आपण बाटली बंद पाणी पिताना त्यावरची तारीख पाहत नाही. मात्र, पाण्याच्या बाटल्यांवर एक्स्पायरी डेट लिहिलेली असते. ती पाण्यासाठी हे की आणखी कशासाठी, हे तुम्हाला माहित आहे का?
Feb 18, 2023, 04:06 PM ISTInteresting Facts : पाण्याच्या बाटलीवर अशा Lines का असतात?
बऱ्याचदा या अशा गोष्टी आपल्याला निरर्थक वाटतात. पण, त्यांच्यामागे असणारं शास्त्रीय कारण समोर येतं तेव्हा मात्र धक्का बसतो
Nov 2, 2022, 02:44 PM ISTपाण्याच्या बाटलीवर का असतात आडव्या रेषा ...कारण आहे फारच इंटरेस्टिंग....एकदा वाचाच
तुम्ही हेही पाहिलं असेल की वेगवेगळ्या बाटल्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या रेषा बनवल्या जातात
Jul 23, 2022, 05:14 PM ISTVideo : पाण्याची बाटली बॅक्टीरिया मुक्त कशी कराल?
आपण नेहमी पाण्याची बाटली सोबत बाळगतो. मात्र, आपली पाण्याची बाटली नेहमी स्वच्छ ठेवण्याची गरज असते. कारण पाण्याच्या बाटलीच्या तोंडाशी आणि छाकणाशी बॅक्टीरिया साचतात. ते आपल्या आरोग्यासाठी खातक असतात. त्यामुळे पाणी बाटली कशी स्वच्छ ठेवावी आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही केवळ ६० सेकंदात पाण्याची बाटली स्वच्छ करु शकता.
Jul 21, 2016, 12:42 PM ISTदुष्काळग्रस्तांच्या मदतीला लोणावळा येथील शालेय विद्यार्थी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2016, 09:38 AM IST