watch video

इतिहासात पहिल्यांदाच शबरीमला मंदिरात दोन महिलांचा प्रवेश (व्हिडीओ)

शबरीमलाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याची घटना 

Jan 2, 2019, 09:38 AM IST

...अन् चित्रपटगृहाच्या छतावर पोहोचला 'सिंबा'

'चित्रपटासाठी आणि चाहत्यांसाठी काहीपण....'

Dec 30, 2018, 02:20 PM IST

NTR Biopic Trailer : हे आहेत 'एनटीआर'... आणि हा त्यांचा थक्क करणारा जीवनप्रवास...

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे एनटीआर. त्यांच्याच आयुष्यावर साजरा केला जाणारा चित्रपट एनटीआर कथानायकुडू याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. नंदमुरी तारका राम राव यांचा एका अभिनेत्यापासून सुरु झालेला प्रवास  एका राजकीय नेत्यापर्यंत येऊन कसा थांबतो याचं चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं आहे. 

Dec 24, 2018, 03:52 PM IST

Manikarnika The Queen Of Jhansi Official Trailer : छत्रपतींचं स्वप्न साकारण्यासाठी झाशीची राणी सज्ज

पाहा अंगावर काटा उभा करणारा  'मणिकर्णिका...'चा ट्रेलर 

 

Dec 18, 2018, 02:36 PM IST

VIDEO : अन् आमंत्रण नसतानाही रणवीर त्या लग्नात गेला....

लग्न करताय.... पाहुण्यांच्या गर्दीत रणवीर दिसला तर दचकू नका... 

 

Dec 18, 2018, 12:13 PM IST

VIDEO : निक-प्रियांकाच्या First kiss चा विषय निघताच...

प्रेम करण्यासाठी कोणत्याही सीमा आणि वयात असणारं अंतर आड येत नाही

Dec 2, 2018, 10:21 AM IST

Kedarnath Song : त्यांच्या विरहाची वेदना सांगतंय 'हे' गाणं

प्रेमाच्या प्रवासात नेमक्या कशा अडचणी येतात हेसुद्धा गाण्यातून पाहायला मिळत आहे.

Nov 29, 2018, 09:10 AM IST

Amavas Official Teaser : 'अमावस', कारण रात्र वैऱ्याची आहे....

भयपटांना मिळणारी लोकप्रियता नेमकी काय असते हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Nov 28, 2018, 12:12 PM IST

VIDEO : अर्जुनचा 'तो' अंदाज मलायकाला भावला

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या चर्चेत आहेत ते म्हणजे...

Nov 27, 2018, 12:54 PM IST

VIDEO : अशी सुरु आहे प्रियांका- निकच्या लग्नाची तयारी

'क्वांटिको गर्ल', 'देसी गर्ल' अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या लग्नाची तारीखही आता जवळ आली आहे.

 

Nov 26, 2018, 12:58 PM IST

VIDEO : दीपिकाविषयी पाहुण्यांसमोर हे काय म्हणाला रणवीर....

दीपिका रणवीरपच्या दिमाखदार लग्नसोहळ्याचा उत्साह मात्र काही शमण्याचं नाव घेत नाही आहे.

Nov 26, 2018, 12:26 PM IST

Kedarnath Song Qaafirana: 'काफिराना'च्या निमित्ताने पाहा सारा, सुशांतच्या प्रेमाचा बहर

यात्रेचा माहोल आणि त्यातून वाट काढत पुढे जाणारी ही जोडी अशी सुरेख घडी या गाण्याच्या निमित्ताने बसली आहे

Nov 22, 2018, 11:51 AM IST

VIDEO : लग्नाच्या वर्षपूर्तीआधीच विराटची अनुष्काविषयी तक्रार, पण...

सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरत आहे ती म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जोडी. 

Nov 20, 2018, 02:38 PM IST

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी...

व्हिडिओ पाहून थरकाप उडतोय...

Nov 13, 2018, 10:06 AM IST