washim

वाशिममधून 41 लाखांची रोकड जप्त

एकीकडे नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना चलनतुटवड्याची झळ बसत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी रोकड जप्त केल्याच्या घटना घडतायत. 

Dec 16, 2016, 12:03 PM IST

सिलिंडरच्या एका छिद्रात जेव्हा साप अडकतो...

भूगर्भातली उष्णता आणि वातावरणातल्या गारव्यामुळं मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढलंय. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाई नगर परिसरातील एका घरात सिलिंडर खाली अचानक साप दिसला.त्यामुळं घरातली गृहिणीच्या तोंडचं पाणीच पळालं.

Nov 3, 2016, 06:49 PM IST

मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य, घरात सिलिंडरखाली साप

  मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाईनगर परिसरातील एका घरात सिलिंडरखाली अचानक साप दिसला.  

Nov 3, 2016, 09:27 AM IST

यवतमाळ आणि वाशिममध्ये मराठा मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशीम येथे मराठा मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय. मोठ्या संख्येने मराठा बांधव वाशीम येथील कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावर एकत्रित झाले होते. या मोर्च्यात मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यवतमाळ वाशीमच्या खासदार भावना गवळी सुद्धा या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावरून शिवाजी चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौकहून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. या वेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Sep 25, 2016, 03:53 PM IST

नाशिक, वाशिममध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करणायत आलंय. या मोर्चासाठी भगवे झेंडे लावून संपूर्ण शहर भगवामय केल गेलंय. 

Sep 24, 2016, 10:40 AM IST

पीएसआयवर तरूणीला जाळून मारल्याचा आरोप

एका पीएसआयने तरूणीला जाळून मारल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधांच्या रागातून पीएसआयने तरुणाची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. वाशिममध्ये २ महिन्यांपूर्वी आढळलेल्या मृतदेहामागे पोलिस अधिकाऱ्याचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sep 12, 2016, 02:55 PM IST

वाशीमचा मांझी !

बिहारमधील दशरथ मांझी यांची आठवण करुन देणारी घटना वाशीममध्ये घडली आहे.

May 9, 2016, 04:57 PM IST