walking

Benefits of Guava in Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय, शुगर लेव्हल ठेवते नियंत्रित

Guava: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय ठरत आहे. हे फळ खाल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहते. पेरु ( Guava) खाऊन मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवावे, याची माहिती जाणून घ्या.

Oct 15, 2022, 01:55 PM IST

Diwali 2022: दिवाळीत आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ खा, पोटाशी संबंधित या समस्या टाळता येतील

Foods  For Liver: काही दिवसांवर दिवाळी (Diwali) आली आहे. दिवाळीत अनेक जण फराळावर ताव मारतात. मात्र, काहींना हा फराळ त्रासदायक ठरतो. यकृत (Liver) हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यकृत निरोगी ठेवल्याने शरीर निरोगी राहते. दिवाळीत आपण यकृत कसे निरोगी ठेवू शकता, याबाबत काही टिप्स जाणून घ्या.

Oct 15, 2022, 08:40 AM IST

Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठून करा या 5 गोष्टी, Blood Sugar Level राहिल नियंत्रित

Morning Routine: डायबिटीजच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी राखणे हे खूप कठीण काम आहे. यासाठी केवळ आरोग्यदायी आहारच घ्यावा लागत नाही, तर काही वर्कआउट्सही आवश्यक असतात. असे न केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि त्याचबरोबर किडनी आणि हृदयविकाराचा धोका असतो. मात्र, आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करून आपण मधुमेहासारख्या (Diabetes) जटील आजारातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी सकाळपासूनच सुरुवात करावी लागते. झोपेतून उठल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती कामे करावीत ते जाणून घ्या.

Oct 8, 2022, 07:47 AM IST

पायी चालूनंही वजन कमी होत नाहीये? पाहा नेमकी कुठे होतेय चूक!

वजन कमी करण्याच्या उपायांमध्ये चालणं देखील समाविष्ट आहे. 

Oct 1, 2022, 07:53 AM IST

Belly fat: पायी चालून घटवा पोटाची चरबी; जाणून घ्या किती वेळ चाललं पाहिजे?

वजन कमी करण्यासाठी, चालण्याची वेळ आणि तीव्रता आणि आहार खूप महत्वाचा आहे.

Sep 26, 2022, 07:21 AM IST

Weight Loss: चालण्याने वजन कमी होते, पण दररोज किती चालणे आवश्यक आहे?

Walking Benefits:  चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो, बहुतेक आरोग्य तज्ज्ञ तसे करण्याचा नेहमीच सल्ला देतात. परंतु तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की एका दिवसात किती किलोमीटर चालणे पुरेसे आहे.

Sep 23, 2022, 09:54 AM IST

High Cholesterol: चालताना पायांमध्ये दिसून येतात हाय Cholesterol ची 'ही' लक्षणं

उच्च कोलेस्टेरॉलची काही चिन्हं पायातही दिसतात

Aug 27, 2022, 06:52 AM IST

Weight Loss: बेली फॅट कमी करण्यासाठी 'या' 5 टिप्स ठरतील लाभदायक

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं.

 

Aug 23, 2022, 08:12 AM IST

रोज किती पावलं चाललात तर तुम्ही फिट राहू शकता? त्यामागचं गणित माहितीये?

चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे.

Aug 12, 2022, 06:31 AM IST

Fat Burn करण्यासाठी किती वेळ चालणं ठरू शकतं फायदेशीर?

दररोज काही वेळ चालून तुम्ही तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करू शकता.

Jun 5, 2022, 06:44 AM IST

Mysterious village : जगातील असं ठिकाण जिथे चालता-बोलता झोपतात व्यक्ती

इथले लोक अनेकदा झोपलेले दिसायचे. या कारणास्तव, या लोकांवर अनेक संशोधन देखील केले गेले आहेत.

May 9, 2022, 10:20 PM IST

चालायचा कंटाळा करताय तर असं करू नका; कारण...

पायी चालणं हा नेहमी एक उत्तम व्यायाम मानला जातो. मात्र बहुतांश लोकं चालणं याला व्यायाम मानत नाहीत. 

Feb 22, 2022, 03:53 PM IST

Shocking! पार्कात फिरणाऱ्या महिलेवर 100हून अधिक उंदरांचा हल्ला

आपल्यासोबत नेमंक काय घडतंय, हेच महिलेला कळत नव्हतं?

Jul 26, 2021, 10:03 AM IST

जेवल्यानंतर वॉक करण्याचा कंटाळा धोकादायक, कारण....

नियमितपणे चालणं हे आरोग्यासाठी लाभदायक ठरतं.

Jul 7, 2021, 06:19 PM IST