wagner army

पुतीन यांच्या विरोधात बंड करणाऱ्या प्रिगोझिनची हत्या? बड्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

Wagner Chief Yevgeny Prigozhin : गेल्या महिन्यात रशियाविरुद्ध बंड करणाऱ्या वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा मृत्यू झाला आहे. असा धक्कादायक दावा अमेरिकेच्या एका माजी अधिकाऱ्याने केला आहे. पुतीन यांच्याविरुद्ध बंड केल्यापासून प्रिगोझिन नेमके कुठे आहेत याबद्दल कोणालाच माहिती नव्हती.

Jul 15, 2023, 08:49 AM IST