प्रवासादरम्यान उलट्या होतात, तुम्हीही अशा चुका करत आहात का?
प्रवास करताना उलटी मळमळ होत असेल तर 'या' चुका करू नका!
Oct 18, 2022, 12:21 AM ISTMotion Sickness: प्रवासात तुम्हाला उलट्या होतात का? बॅगेत ठेवा या 3 गोष्टी
Vomiting During Traveling: लांबचा प्रवास करण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु काही लोकांची प्रवासादरम्यान उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याची तक्रार असते. अशावेळी ते प्रवास टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यापासून सुटका करण्यासाठी प्रवासाच्यावेळी त्यांनी काय करावे?
Sep 14, 2022, 10:11 AM ISTप्रवासात काही लोकांना का होतात उलट्या? याचं कारण आणि यावर सोपा उपाय जाणून घ्या.
ही अशी स्थिती आहे, जेव्हा आपल्या मेंदूला कान, डोळे आणि त्वचेतून वेगवेगळे सिग्नल मिळतात.
Dec 5, 2021, 12:54 PM ISTप्रवासात उलटी, मळमळ जाणवणं हा त्रास टाळण्यासाठी फायदेशीर ठरतील या खास टीप्स
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की अनेकांना भटकंतीचे वेध लागतात. या दिवसांमध्ये अनेकजण फिरायला बाहेर पडतात. पण काही जणांना प्रवासात मळमळण्याचा,उलटीचा त्रास होतो. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेणं राहून जाते.
Apr 15, 2018, 11:47 AM IST