Vivah Muhurt 2022: शुभ मंगल सावधान! नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात लग्नासाठी 'या' तारखा शुभ, जाणून घ्या
आषाढी एकदाशीपासून देशउठनी एकादशीपर्यंत चातुर्मासात विवाह सोहळे पार पडत नाही. चार महिने भगवान विष्णु योगनिद्रेत असतात. कार्तिकी एकादशीनंतर द्वादशीला तुळशी विवाह पार पडतो आणि लग्न पार पाडली जातात. मात्र शुक्र अस्ताला गेल्याने अजूनही शुभ मुहूर्त नाहीत.
Nov 10, 2022, 06:45 PM IST