vitthal rakhumai

जगावरील कोरोनाचे संकट दूर कर, उपमुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाला साकडं

कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुंदर फुलांनी सजवले 

Nov 15, 2021, 07:40 AM IST

विठ्ठलाचे मिळणार दर्शन, दररोज दोन हजार भक्तांना मंदिरात प्रवेश

पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.  

Nov 17, 2020, 05:51 PM IST

स्वच्छता अभियान : झी २४ तासच्यावतीने विजेत्या दिंड्यांचा गौरव

स्वच्छता आणि पर्यावरण विषयीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाव नोंदवणाऱ्या आणि विजेत्या दिंड्यांचा गौरव पंढरपूरमध्ये झी  २४ तासच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. 

Jul 4, 2017, 07:32 AM IST

श्री विठ्ठल रखुमाईची मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक केली महापूजा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईची आषाढी एकादशीनिमित्त पहाटे भक्तीमय वातावरणात महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे घातले.

Jul 4, 2017, 07:07 AM IST