vitha

उर्मिला बनणार 'तमाशासम्राज्ञी विठाबाई'

तमाशा या लोककलेला चौफुल्यापासून ते राजदरबारापर्यंत प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या तमाशासम्राज्ञी म्हणजेच विठाबाई नारायणगावकर. यांची हृदयस्पर्शी जीवनकहाणी आता रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. अभिनेत्री उर्मिला कानेटकर साकारतेय विठाबाईची भूमिका.

Feb 23, 2012, 09:15 PM IST