निवडणुका बैलेट पेपरवर घ्याव्या-विश्वजीत कदम, बाबा आढावांच्या आंदोलनाला कदमांचा पाठिंबा
Elections should be held on ballot paper Vishwajit Kadam support for the movement of Baba Adhav
Nov 30, 2024, 09:30 AM ISTविश्वजीत कदम यांनी घेतली शरद पवार यांची भेट
Vishwajit Kadam meet Sharad Pawar
Sep 26, 2024, 08:30 PM IST'विश्वजीत कदम आणि जयंत पाटलांचा गैरसमज दूर करणार', सतेज पाटलांचं विधान
Satej Patil on Jayant Patil Vishwajeet Kadam
Jun 17, 2024, 07:55 PM ISTMaharstra Politics : विश्वजीत कदम यांचा नेमका रोख कुणावर? सांगलीच्या आखाड्याचा 'वस्ताद' कोण?
Vishwajeet Kadam on Sangli : सांगली लोकसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे काम केलं, त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं, असं विश्वजित कदमांनी म्हटलंय. त्यामुळे विश्वजीत कदम यांचा नेमका रोख कुणावर आहे? याचीच चर्चा सुरू आहे.
Jun 15, 2024, 08:28 PM ISTVideo | 'लोकसभेत झालेल्या त्रासाचे उत्तर लवकरच सभेतून देणार'
Vishwajit Kadam reaction on Loksabha Election
Jun 15, 2024, 12:25 PM ISTमहापुरात भाजपने काय मदत केली? विश्वजीत कदमांचा पलटवार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.
Apr 13, 2020, 12:41 PM ISTकाँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या कारला अपघात
काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या कारला अपघात झाला.
Nov 8, 2019, 09:52 AM ISTसांगली मतदार संघाचा तिढा सुटला, विशाल पाटील उमेदवार असणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे.
Mar 30, 2019, 07:29 PM ISTविश्वजीत कदम यांनी भरला विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी सांगलीतील पलूस-कडेगाव मतदारसंघ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
May 7, 2018, 08:31 PM ISTविश्वजीत कदम यांनी भरला विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 08:10 PM ISTदारूण पराभवानंतर आता मुख्यमंत्री काँग्रेसच्याच ‘टार्गेट’वर!
काँग्रेसची यंग ब्रिगेडही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उतरलीय. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवारल विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभव स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केलीय.
May 18, 2014, 03:36 PM ISTपुण्यात पैसे वाटपावरून कदम, पायगुडेंविरोधात गुन्हा दाखल
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातल्या मतदानाला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असताना पुणे शहराचे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम आणि मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे अडचणीत आले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कदम यांना अटक करावी अशी मागणी मनसेनं केली आहे.
Apr 16, 2014, 12:52 PM ISTवनमंत्र्यांच्या मुलाचं वनप्रेम वादात
औरंगाबादच्या गौताळा अभयारण्यात राज्याच्या वनमंत्र्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी अभयारण्याचे नियम मोडीत काढत मेळावा साजरा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे वनकर्मचा-यांदेखत हे सर्व घडलं... एव्हढंच नाही तर वनकर्मचाऱ्यांनीदेखील कदम यांच्या या ‘सत्कार्याला’ हातभार लावला.
Jun 19, 2012, 01:46 PM ISTवन मंत्र्यांच्याच मुलाने तोडला वन कायदा!
गौताळा अभयारण्याचे सगळे निकष धाब्यावर बसवत रविवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा युवा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला...
Jun 18, 2012, 02:47 PM IST