Bigg Boss OTT 3: दुसऱ्या बायकोचे घट्ट कपडे पाहून अरमान भडकला, म्हणाला...
अरमान मलिकने त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकला लग्न झाल्यानंतर घट्ट कपडे घालण्यास मनाई केली आहे. मात्र, यानंतर देखील कृतिका जॅकेट घातलेली दिसली.
Jul 14, 2024, 06:14 PM IST'त्यांच्या आया-बहिणींना...'; कृतिका मलिकसमोर विशाल-लव्हकेशचा घाणेरडा संवाद! Video समोर
Bigg Boss OTT 3 Shocking Video: सध्या बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वामध्ये झालेली हाणामारी चर्चेचा विषय ठरत असताना बिग बॉसच्या या घरातील एका स्पर्धकाने एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे.
Jul 11, 2024, 01:50 PM ISTबिग बॉसच्या घरात राडा! बायकोबद्दल बोलल्याने अरमानने दिली कानशिलात
बिग बॉसच्या घरात येण्याआधी एक करार केला जातो. त्यात घरात हिंसा करता येणार नाही असं लिहिलंय.घरातील हा महत्वाचा आणि मोठा नियम आहे. ज्यात घरातील व्यक्ती एकमेकांवर हात उचलू शकत नाहीत. पण बिग बॉसच्या घरात हा नियम कोणी पाळताना दिसत नाही. बिग बॉस ओटीटी 3 चा प्रोमो समोर आलाय. कृतिका मलिकवरुन अरमान मलिक आणि विशाल पांडे यांच्यात राडा झालाय. विशालने कृतिकाबद्दलची मनातील फिलिंग आपला मित्र लवलेशसोबत शेअर केली. कृतिका वहिनी चांगली वाटते. पण माझ्या मनात काही चुकीचं नाही, असे तो म्हणाला.
Jul 7, 2024, 11:50 AM IST