vishal kedare

मुंबईतील पोलीस भरतीचा आणखी एक बळी

मुंबईतील विक्रोळीमध्ये सुरु असलेली पोलीस भरती उमेदवारांच्या जीवावर उठली आहे. पोलीस भरतीचा तिसरा बळी गेलाय. विशाल केदारे या तरुणाचा उपचारादम्यान मृत्यू झाला.

Jun 13, 2014, 01:43 PM IST