virat kohli scores 20th test century

मुरली आणि विराटने ठोकलं शतक

भारत आणि श्रीलंका य़ांच्यातील ३ टेस्ट मॅचमध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर विराट कोहलीने आणखी एक शतक ठोकलं आहे. मुरली विजयने टी-टाईम आधीच आपलं 11 वां शतक पूर्ण केलं. 163 बॉलमध्ये त्याने शतक ठोकलं. मुरली विजयने शतकीय खेळीत 9 चौकार लगावले.

Dec 2, 2017, 03:29 PM IST