Virat Kohli : फिटनेस किंग विराट कोहलीने पुन्हा Non Veg खायला केली सुरुवात, कारण काय?
Team India : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने पुन्हा नॉनव्हेज खाण्यास सुरुवात केली आहे का? त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चिकन टिक्का खाण्याची स्टोरी शेअर केली आहे.
Dec 13, 2023, 06:25 PM ISTWorld Cup 2023 साठी विराट कोहलीचं खास डायट प्लॅन, शेफनंच केला खुलासा
वर्ल्ड कप नुकतंच सुरु झालं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे लक्ष आता तिथेच लागले आहे. याकाळात खेळाडूंना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. त्यातही त्यांचा आहार हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. या काळात खेळाडू काय खात असतील असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्यांचा डायटप्लॅन आता समोर आला आहे.
Oct 27, 2023, 06:32 PM IST...म्हणून बटर चिकन आवडणाऱ्या Virat Kohli ने सोडलं नॉनव्हेज! करिअरला मिळाली कलाटणी
Why Virat Kohli Turned Vegetarian: विराट कोहलीने काही वर्षांपूर्वीच्या एका मुलाखतीमध्ये त्याला बटर चिकन फार आवडतं असं म्हटलं होतं. मात्र अचानक त्याने नॉन व्हेज फूड सोडलं. विराटने अचानक नॉन व्हेज फूड सोडण्यामागे एक विशेष कारण होतं. यासंदर्भात त्यानेच एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. नेमकं असं काय घडलं की विराटने नॉन व्हेज फूड सोडलं जाणून घेऊयात...
Jun 1, 2023, 12:46 PM IST