virat kohli catch

क्षणभर विराटलाही विश्वास बसत नव्हता की तो Out झालाय; अजिंक्यने पकडला भन्नाट कॅच, पाहा Video

Video IPL 2024 Virat Kohli Catch: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने दमदार सुरुवात केल्यानंतर अचानक आरसीबीची फलंदाजी गडगडली. याच गडबडीमध्ये विराटची विकेट गेली ती एका भन्नाट कॅचमुळे.

Mar 23, 2024, 11:40 AM IST

विराटने कॅच सोडला अन् झहीर खानचं करियर संपलं; इशांत शर्मानं सांगितला 'तो' किस्सा!

Virat kohli ended zaheer khan career: झहीरला 100 कसोटींचा टप्पा ओलांडता आला नाही. यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी इशांतने 9 वर्षांपूर्वीचा एक मनोरंजक किस्सा सांगितला. त्यावर झहीरने देखील स्पष्टीकरण दिलं.

Jul 25, 2023, 11:05 PM IST

Video : रोहित शर्मापाठोपाठ स्टार खेळाडू विराट कोहलीला दुखापत

Virat Kohli: सेमीफायनल खेळापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

Nov 9, 2022, 01:59 PM IST

T2O World Cup: वॉर्म अप सामन्याचा ठरला हिरो, नंतर फॅन्सने बनवलं मोहम्मद शमीला विलन, पाहा VIDEO

मोहम्मद शमीने शाहीन आफ्रिदीला दिले गोलंदाजीचे धडे, VIDEO पाहून फॅन्स संतापले 

Oct 17, 2022, 09:16 PM IST

T20 World Cup : विराट कोहलीसोबत दिसणारी 'ती' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? जाणून घ्या

विराट सोबत फोटोत दिसणाऱ्या 'त्या' मिस्ट्री गर्लची इतकी चर्चा का रंगलीय? कोण आहे 'ही' मिस्ट्री गर्ल? पाहा फोटो

Oct 17, 2022, 05:09 PM IST

Ind vs Aus : 2,2,W,W,W,W…मोहम्मद शमीची एकच ओव्हर, आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव

मोहम्मद शमी संपूर्ण सामना बेंचवर बसला, शेवटची ओव्हर टाकण्यासाठी बोलवलं, एकाच ओव्हरमध्ये फिरवून टाकला सामना, पाहा VIDEO 

Oct 17, 2022, 02:23 PM IST

Ind vs Aus : किंग कोहलीची सुपर कॅच, VIDEO आला समोर

विराट कोहलीची बॉन्ड्री लाईनवर सुपर कॅच, VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Oct 17, 2022, 01:27 PM IST

कोहलीच्या 'त्या' अजब कॅचवर अनुष्का आणि रिकी पाँटिंगने दिली अशी प्रतिक्रिया, व्हिडीओ

कोहलीला तोड नाही! एका हाताने कॅच पकडताच अनुष्का आणि रिकी पाँटिंगची रिअॅक्शन पाहण्यासारखी, तुम्ही चुकवली तर हा व्हिडीओ पाहाच

Apr 17, 2022, 08:32 AM IST

कोहलीने पकडलेल्या कॅचवर अंपायरचा अजब निर्णय, मॅचमध्ये मोठा वाद

अंपायरच्या निर्णयावरून पुन्हा वाद...पाहा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा आऊट की....

Apr 6, 2022, 08:10 AM IST

Video: उस्मान ख्वाजाची हवेत उडी, कॅच पाहून विराटही हैराण

चेतेश्वर पुजाराच्या शतकामुळे भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी २५०/९ एवढा स्कोअर केला आहे.

Dec 6, 2018, 08:45 PM IST