हेच एकीचं बळं; 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल
Team Work Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. हा व्हिडीओ पाहून झाल्यावर एकीचे बळ काय आहे याचा तुम्हाला प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हा व्हिडीओ जर का अद्याप पाहिला नाहीत तर आता तुम्ही तो पाहायलाच हवा.
Oct 13, 2023, 04:32 PM ISTटाकीचा नळ तुटला, तरुणाने केलेला भन्नाट जुगाड पाहून भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीही भारावले, Video Viral
Viral Video: टुथपेस्टचा वापर नळ म्हणून करता येतो हे तुम्हाला माहितीये का. एका व्यक्तीने हा भन्नाट जुगाड जुळवून आणला आहे, पाहा हा भन्नाट व्हिडिओ
Sep 5, 2023, 07:00 PM ISTइंजिनियरने डोकं लावून बनवलं सहा पायांचं गाढव; भर रस्त्यात थाटात चालतंय; पाहा Video
Donkey Vehicle Viral Video: एखादी गोष्ट करण्याची आवड असेल तर त्या गोष्टीत तुम्ही सार्थकी होता, यात कोणताही वाद नाही. त्यातून जुगाडाचा ( jugaad ) शोध लागला असावा. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे एका पठ्ठ्याने चक्क सहा गाढव बनवला आहे.
Aug 12, 2023, 06:30 PM ISTViral Video: उकाड्यापासून वाचण्यासाठी त्यानं 'या' वस्तूपासून बनवला पंखा, पाहून मोठमोठे इंजिनिअर्सही कोमात!
Drill Machin Fan Viral Video: सध्या सगळीकडे जुगाडाचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात असाच एक व्हिडीओ (Jugaad Video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे आणि चक्क या व्हिडीओला 1 कोटी लाईक्स आलेले आहेत. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच (Trending NEWS) चर्चाचा विषय ठरला आहे.तेव्हा तुम्ही हा व्हिडीओ (VIRAL) पाहिलात का?
May 2, 2023, 04:48 PM ISTViral Farmer Video: याला म्हणतात आत्मनिर्भर! वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा जुगाड पाहून तुम्हीही हेच म्हणाल
Viral Wheat Farming Jugaad Video: सध्या जुगाडाचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर (Viral Farmer Video) अनेकदा व्हायरल होताना दिसतात सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात शेतकऱ्याचा जुगाड पाहून नेटकऱ्यांनी (Farmer Jugaad) भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Apr 22, 2023, 05:34 PM ISTWATCH : गहू काढताना शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड, सेकंदात जिकडंच्या तिकडं, पाहा Video
Shocking Video of Jugaad: सोशल मीडियाच्या (Social Media) अनेक प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक शेतकरी पारंपारिक शेती (Traditional farming) करताना आणि विशेष हातरान मशीनचा वापर करून एकाच फटक्यात गहू काढताना दिसतो.
Apr 10, 2023, 04:37 PM IST