राडारोडा वाहतूक करताना वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन; मुंबईत लाखोंची दंड वसुली
राडारोडा वाहतूक करताना वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ४ लाख ७१ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. ३ ते ५ नोव्हेंबर २०२३ या तीन दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली.
Nov 5, 2023, 09:55 PM IST