vinayak raut

नारायण राणे यांनी चुलत भावाचा खून केला आणि... विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे  (Narayan Rane) यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाच्या घरासमोर चुलत भावाचं डोकं फोडलं. अत्यंत क्रूर पद्धतीने राणे यांनीच चुलत भावाचा खून केला.  त्यानंतर नांदगाव येथे नेऊन त्याचा मृतदेह जाळून टाकल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे.

Jan 3, 2023, 04:33 PM IST
Thackeray group's march against the government in Navi Mumbai PT1M36S

Video | नवी मुंबईत सरकारविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा

Thackeray group's march against the government in Navi Mumbai

Oct 19, 2022, 03:40 PM IST
MP Vinayak Raut Hints Polcie Over MLA Bhaskar Jadhav Attack By Unknown PT55S

VIDEO |...अन्यथा शिवसेनेला प्रत्युत्तर द्यावे लागेल- राऊत

MP Vinayak Raut Hints Polcie Over MLA Bhaskar Jadhav Attack By Unknown

Oct 19, 2022, 01:15 PM IST