village of drought affected jat taluka

दुष्काळग्रस्त जत तालुक्याच्या गावात पहिल्यांदाच पोहचले कृष्णा नदीचे पाणी; म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे दिलासा

सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. येथे पावसाने दडी मारल्याने दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे दिलासा मिळाला आहे. 

Aug 13, 2023, 08:55 PM IST