vikramjit singh

वर्ल्ड कप 2023 मध्ये दुसऱ्या देशासाठी खेळणार 'हे' भारतीय खेळाडू

World Cup 2023:स्टार प्लेयर आदिल रशीद वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टिममध्ये खेळताना दिसत आहे. आदिल रशीद मूळचा पाकिस्तानचा आहे. आता त्याचा परिवार इंग्लंडच्या यॉर्कशायरमध्ये राहतो. न्यूझिलंडच्या टिमने वर्ल्ड कपसाठी ईश सोढीवर विश्वास दाखवला आहे. ईश सोढी मूळचा भारतीय आहे. तो टिम इंडियासाठीदेखील अनेक मॅच खेळला आहे. 

Sep 18, 2023, 05:51 PM IST

IND vs NED: दंगलीत भारत सोडला, आज तोच शीख खेळाडू स्वत:च्या देशाविरोधात उतरलाय मैदानात

IND vs NED, T20 World Cup 2022 : T20 विश्वचषकाच्या सामन्यात भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये  विक्रमजीत सिंग नेदरलँडकडून खेळणारा पहिला शीख खेळाडू आहे. 

Oct 28, 2022, 10:04 AM IST