vijender singh loss medal

बॉक्सर विजेंदरने पदक गमावलं

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगच ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. मेडलची अपेक्षा असणाऱ्या विजेंदरला फार मोठा धक्का बसला आहे.

Aug 7, 2012, 08:57 AM IST