योगींच्या राज्यात पंचांगानुसार लागणार पोलीस बंदोबस्त! UP च्या डीजीपींनी सांगितलं कारण
UP Police Will Use Panchang For Posting: उत्तर प्रदेश पोलिसांच्या महानिर्देशकांनी यासंदर्भातील निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. या मागील तर्कही महानिर्देशकांनी सविस्तरपणे समजावून सांगणारा एक व्हिडीओच पोस्ट करण्यात आला असून हे सामन्य नागरिकांनी समजून घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
Aug 22, 2023, 08:39 AM ISTकाश्मिरात दहशतवाद्यांकडून हत्येचं सत्र सुरूच; पुन्हा एका बँक कर्मचाऱ्याचा निर्घृण खून
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याला लक्ष्य केले आहे. यावेळी काश्मिरी पंडितांऐवजी दहशतवाद्यांनी राजस्थान बँक कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली.
Jun 2, 2022, 12:39 PM IST...तर विरप्पनला पहिलं सॅल्यूट केलं असता - विजय कुमार
विरप्पन जिवंत भेटला असता तर त्याला पहिलं सॅल्यूट केला असता असं मत विरप्पनवर पहिली गोळी झाडून त्याला ठार मारणारे स्पेशल टास्क फोर्सचे प्रमुख के विजय कुमार यांनी व्यक्त केलं आहे.
Apr 21, 2017, 08:21 AM ISTविजयकुमार, योगेश्वरला खेलरत्न पुरस्कार
विजय कुमार आणि योगेश्वर दत्तला राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 7.5 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असणार आहे.
Aug 29, 2012, 09:38 PM ISTरौप्यविजेत्या विजय कुमारला लष्करात बढती
लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये नेमबाजीत रौप्यपदक पटकावणारा भारतीय लष्करातील सुभेदार विजय कुमार आता सुभेदार मेजर विजय कुमार झालाय.
Aug 17, 2012, 10:39 AM ISTऑलिम्पिक- विजय कुमारला रौप्य पदक
भारताच्या विजय कुमारनं २५ मीटर एअर पिस्तुलच्या अंतीम फेरीत शानदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. त्याने ४० पैकी ३० निशाणे साधून दुसरे स्थान पटकावले. क्युबाच्या खेळाडूने ४० पैकी ३४ शॉटसह सुवर्णपदक पटकावले.
Aug 3, 2012, 08:05 PM IST