vidarbha issue

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर श्रीहरी अणेंचा नवा एल्गार

आंदोलन करून वेगळे राज्य मिळणार नाही, मतपेटीच्या माध्यमातूनच  मिळावावे लागेल, असा नवा एल्गार माजी महाअधिवक्ते श्रीहरी अणे यांनी केलाय. त्यांनी विदर्भाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिलेत.

Aug 30, 2016, 04:56 PM IST

अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून शह काटशाहचं राजकारण

अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून आता राज्यात जोरदार शह काटशाहचं राजकारण सुरु झालंय. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ मंत्र्यांनी आज दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाला भाजपला कोंडीत पकडण्यासाठी आता काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे नेते राधाकृष्णविखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, उपस्थित होते.

Aug 2, 2016, 04:22 PM IST

वेगळा विदर्भ आंदोलन : श्रीहरी अणेंवर दिल्लीत शाई फेकली

 वेगळ्या विदर्भाचे समर्थक श्रीहरी अणे यांच्यावर येथील एका कार्यक्रमात शाई फेकण्यात आली.  

Mar 31, 2016, 02:45 PM IST