venus rise

Shukra Uday: 259 दिवस राहणार उदय स्थितीत; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Venus Uday 2024: शुक्राच्या उदयामुळे तुमची बुद्धिमत्ता आणि कौशल्य पातळी वाढेल आणि तुम्हाला अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी मिळणार आहे. या काळात तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होणार आहात.

Jul 3, 2024, 08:24 AM IST

धन, समृद्धीचा दाता शुक्राचा आज उदय; 'या' 4 राशीच्या लोकांसमोर उभा राहील अडचणींचा डोंगर

ज्योतीषशास्त्रात शुक्राला सुख, वैभवांचा दाता मानण्यात आलं आहे. आता 18 ऑगस्टला शुक्राचा उदय होणार आहे. शुक्राचा उदय झाल्याने कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे समजून घ्या...

 

Aug 18, 2023, 11:43 AM IST

Shukra Grah: शुक्राच्या उदयामुळे या राशींसाठी अच्छे दिन! या लोकांना होणार फायदा

Shukra Uday: ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर भाकीत वर्तवत असतं. शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2022 मध्ये अस्ताला गेला होता. यामुळे मांगलिक कार्यांचा खोळंबा झाला होता. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, धनाचा कारक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असतो. त्यांना आयुष्यात चांगला प्रभाव दिसून येते. 50 दिवसानंतर शुक्र वृश्चिक राशीत उदित झाला आहे.

Nov 27, 2022, 07:23 PM IST