venus planet

कुप्रसिद्ध टायटन पाणबुडीचा मालक आता 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवणार! जायचं का?

सध्या भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राकडे झेपावले आहे. यासह मनावाला अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान मोहिची तयारी देखील भारताची इस्रो ही अंतराळ संस्था करत आहे. तर, दुसरीकडे चंद्र आणि मंगळ ग्रहावर वसाहत उभारण्यासाठी NASA प्रयत्न करत आहे. अशातच आता टायटन पाणबुडीची निर्मी करणारी कंपनी ओशनगेट कंपनी 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवण्याचा प्लान बनवत आहे. 

Aug 3, 2023, 04:51 PM IST

Venus Transit 2023 : शुक्र करणार कुंभ राशीत प्रवेश, 'या' 4 राशींचं नशीब चमकणार

Venus transit January 2023 :   कल्याण आणि आंनदाची देवता शुक्र 22 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या या संक्रमणाने  4 राशींचे भाग्य उजळणार आहे. तर एका राशीवर महासंकट येणार आहे. कुठल्या आहेत त्या राशी जाणून घ्या. 

 

Jan 19, 2023, 07:47 AM IST

Shukra Grah: शुक्राच्या उदयामुळे या राशींसाठी अच्छे दिन! या लोकांना होणार फायदा

Shukra Uday: ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर भाकीत वर्तवत असतं. शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2022 मध्ये अस्ताला गेला होता. यामुळे मांगलिक कार्यांचा खोळंबा झाला होता. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, धनाचा कारक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असतो. त्यांना आयुष्यात चांगला प्रभाव दिसून येते. 50 दिवसानंतर शुक्र वृश्चिक राशीत उदित झाला आहे.

Nov 27, 2022, 07:23 PM IST

Rashi Parivartan: शुक्र, बुध आणि सूर्य वृश्चिक राशीत करणार प्रवेश, या राशींना मिळणार लाभ

दर महिन्याला ठरावीक ग्रहांचा गोचर होत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थित यावरून ज्योतिष अंदाज बांधत असतात. आता नोव्हेंबर महिन्यात एकापाठोपाठ एक असे तीन ग्रह वृश्चिक राशीत (Vruschik Rashi) प्रवेश करणार आहेत. 

Nov 6, 2022, 04:10 PM IST