vegetable

कमाल गोष्ट! उगवते तेव्हा भाजी, पिकल्यावर फळ... नाव माहितीय का?

उगवतं तेव्हा भाजी आणि पिकल्यावर फळं असं कुठलं आहे तुम्हाला माहितीय का त्याच नाव. 

Sep 2, 2024, 12:50 PM IST

Kitchen Tips: भाजीत चुकून तिखट, मीठ जास्त झालं तर काय कराल?

Kitcehn Tips: भाजीत चुकून तिखट, मीठ जास्त झालं तर काय कराल? अनेकदा स्वयंपाक करताना भाजीत मीठ किंवा तिखट जास्त होतं. अशी कोणी खात नाही आणि सगळी मेहनत वाया जाते.  गरजेपेक्षा जास्त मीठ किंवा तिखट खाल्याने फक्त चव बिघडत नाही तर त्याचा आपल्या स्वास्थ्यावरही परिणाम होऊ शकतो

Aug 22, 2024, 12:41 PM IST

लसूण भाजी की मसाला? 9 वर्षांपासून सुरु असलेल्या प्रकरणात हायकोर्टाने काय दिला निर्णय?

गेल्या 9 वर्षांपासून हायकोर्टामध्ये लसूण भाजी आहे की मसाला यावर कायदेशीर लढाई सुरु होती. अखेर मध्य प्रदेश हायकोर्टाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. 

 

Aug 13, 2024, 12:42 PM IST
Mumbai Ground Report Risiing Price of Vegetable PT1M51S

गृहिणीचं किचन बजेट कोलमडलं

Mumbai Ground Report Risiing Price of Vegetable

Jul 29, 2024, 06:05 PM IST

टोमॅटो महागले, भाजीत वापरा 'हे' पदार्थ

Tomato Alternative: टोमॅटो महागले, भाजीत वापरा 'हे' पदार्थ. टोमॅटोचे दर कडाडले आहेत, अशावेळी भाजीत आंबटपणा येण्यासाठी वापरा हे पदार्थ. टोमॅटोची ग्रेव्हीऐवजी तुम्ही भोपळ्याची ग्रेव्हीही करु शकता. पिकलेल्या भोपळ्याच्या ग्रेव्हीमध्ये व्हिनेगर मिक्स केल्यास टोमॅटोच्या प्युरीसारखी चव लागते

Jul 5, 2024, 02:41 PM IST

Vegetable price Hike : गृहिणीचे किचन बजेट बिघडले! पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या, फळभाज्या महागल्या

Vegetable price Hike : मान्सूनचं आगमन झालं तरी हवा तसा पावसाला सुरुवात झालेली नाही. उन्हाचा तडाख्या पुन्हा वाढला आहे. पालेभाज्या आणि फळभाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत. 

Jun 18, 2024, 10:00 AM IST

'या' 4 भाज्या खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण राहील नियंत्रणात

मधुमेह हा आजार शरीरातील रक्ताच्या पातळीत साखरेची वाढ झाल्यामुळे होतो.केवळ वृद्धच नाही तर तरुण लोकही मधुमेहाच्या विळख्यात येत आहेत. 

Feb 26, 2024, 12:37 PM IST

Health Tips : तुम्हीपण भाज्यांच्या साली काढता का? पाहा ‘या’ सालींचे फायदे…

health benefits vegetable peels: आहारात भाज्यांचा समावेश असेल तर त्यातून उत्तम पोषण मिळते. भाज्या खाल्ल्याने शरीराला चांगले पोषक द्रव्य मिळतात. पण आपण काही भाज्याच्या साली काढून खात असतो. त्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्या भाज्या सालीसकट खाल्या तर आरोग्याला कोणते फायदे होऊ शकतात?

Jan 18, 2024, 01:06 PM IST

हिवाळ्यात हिरवे वाटाणे खाण्यााचे 5 फायदे

हिवाळ्यात हिरवे वाटाणे खाल्ल्याचे चक्कित करवणारे 'हे' 5 फायदे

 

Dec 30, 2023, 02:54 PM IST

फ्लॉवरची भाजी खाण्याचे 'हे' फायदे करतील तुम्हाला थक्क...

फ्लॉवर हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामधील पोषकतत्वामुळे शरीर सुदृढ राहते. किमान आठवड्यातून एकदा तरी फ्लॉवरची भाजी खाल्ली पाहिजे . याबद्दल सांगितलं आहे. 

Dec 26, 2023, 02:02 PM IST

बहुगुणी 'जलकुंभी' 'या' जीवघेण्या आजारावर फायदेशीर..

Jalkumbhi Benefits: सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या अहवालानुसार वॉटरक्रेसला म्हणजेच जलकुंभीला सूपरफूडचे स्थान मिळाले आहे. पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणून ओळखली जाईल. सीडीसी हे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांवर आधारित फळे आणि भाज्यांची यादी करते. त्यांच्या  या यादीतील आरोग्यदायी भाजीत जलकुंभीचा समावेश झालाय.

Aug 22, 2023, 06:50 PM IST

"दोन दिवस टोमॅटो महाग, मीडियात लईच आग लागलीये'', लाल चिखल म्हणत प्रवीण तरडे यांनी लिहिलेली पोस्ट एकदा वाचाच

Pravin Tarde : प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांसाठी टॉमेटोचे वाढते दर पाहता एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान, अनेकांनी प्रविण तरडे यांच्या पोस्टवर कमेंट करत पोस्ट शेअर केली आहे. 

Jul 10, 2023, 10:35 AM IST

Vegetable Price Hike : कोथिंबीरीची जुडी शंभरीपार; वाढलेल्या दरांनी गृहिणींचं बजेट कडाडलं

Vegetable Price Hike : मान्सून लांबल्याने भाजीपाल्यावर त्यांचा परिणाम झाला असून भाज्यांची आवक मंदावल्याने सहाजिकच भाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत. 

Jun 21, 2023, 01:14 PM IST