vegetable

सावधान, पाहा तुम्ही खाताय कोणता भाजीपाला...

मुंबईत पाणीपुरीच्या पाण्याच्या भांड्यात लघवी करणारा भैय्या आपण पाहिला होता. तसा आता नाशिक शहरात टाकू भाजीपाला लोकांना भेळमध्ये देणारा विक्रेता सापडला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या मागचं गौड बंगाल जाऊन घेतलं आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी....

Mar 16, 2015, 04:05 PM IST

सावधान, फळे आणि भाज्यांमध्ये १४० टक्के जास्त किटकनाशके

कंज्युमर युनिटी अॅण्ड ट्रस्ट सोसायटीने (कट्स) रासयनिक शेतीपेक्षा जैविक/नैसर्गिक शेती करण्याबाबत चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी फळे आणि भाज्यांमध्ये  १४० टक्क्यांपेक्षा जास्त किटकनाशके आढळल्याचे पुढे आले आहे.

Oct 17, 2014, 04:23 PM IST

स्वस्त भाजीपाला केंद्राची `कांदेदुखी`!

नाशिकमध्ये स्वस्त भाजीपाला केंद्रांचा पुरता बो-या वाजलाय. त्याचं खापर कृषिमंत्र्यांनी नाशिकच्या अधिका-यांवर फोडलंय. त्यातच कांद्याच्या बाबतीत सरकारनं जो घोळ चालवलाय,

Sep 19, 2013, 08:25 PM IST

मुंबईत येथे मिळणार स्वस्त भाजी

मुंबईतील किरोकोळ भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे अव्वाच्या सव्वा दर वाढवल्यानंतर आता राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईभर १०० भाजी विक्री केंद्रं राज्य सरकारतर्फे सुरू केली जाणार आहेत.

Jul 5, 2013, 09:38 AM IST

शिवसेना-मनसेची स्पर्धा, पार्लेकरांचा फायदा

राजकीय पक्षांच्या चढाओढीत सामान्य जनतेचा कसा फायदा होतो. याचा सुखद अनुभव सध्या मुंबईतलं पार्लेकर घेत आहेत. जनतेला सेवा देण्यासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये इथं स्पर्धा पहायला मिळतंय. यासाठी शिवसेनेनं स्वस्त भाजीचे दुकान थाटलंय तर मनसेनं फुकटची बससेवा सुरु केली आहे.

Jan 21, 2013, 11:35 PM IST

भाज्यांचे भाव कडाडले

उन्हाळ्याची चाहूल लागताच भाज्यांचे भाव कडाडलेत. गवार, काकडी तर तब्बल ८० रुपये किलो झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. ठोक बाजारात भाववाढ झाल्यानं किरकोळ बाजारात तर भाव गगनाला भिडले आहेत.

Mar 3, 2012, 06:20 PM IST