vedanta announces fifth interim dividend

Fifth Interim Dividend: 'ही' कंपनी यंदाच्या आर्थिक वर्षात 5 व्यांदा देणार Dividend! गुंतवणूकदारांची चांदी

This Company Announces Fifth Interim Dividend: या कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये पाचव्यांदा डिव्हिडंट देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात कंपनीने शेअर बाजारालाही कळवलं असून लवकरचं हे पैसे दिले जातील असं म्हटलं आहे.

Mar 28, 2023, 07:59 PM IST