ved collection

Ved Collection : 'वेड' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ऐकून बसेल धक्का; जाणून घ्या

'वेड' चित्रपटातील रिअल लाइफ कपल जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडते. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Jan 22, 2023, 04:03 PM IST