vastutips

भेटवस्तू म्हणून कोणालाही सोनं देण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, नाहीतर स्वत:चं नुकसान कराल

सोनं एखाद्याला दान केल्याचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे देखील आहे. चला जाणून घेऊया फायदे आणि तोटे.

Jun 22, 2022, 07:13 PM IST

महिलांच्या शरीराच्या 'या' भागांवर केस असणे शुभ, ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य

ज्योतिष आणि समुद्रशास्त्रात त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. यानुसार शरीराच्या काही भागांवर केस असणे शुभ मानले जाते.

Jun 13, 2022, 05:35 PM IST

लग्नास विलंब होतोय तर करा हे उपाय

लग्न म्हणजे आयुष्याची नवी सुरुवात असते. मात्र काही मुला-मुलींच्या लग्नासाठी काही अडचणी येतात. लग्नामधील अडथळा दूर करण्यासाठी खालील वास्तुटिप्स जाणून घेणे महत्त्वाचे

Dec 31, 2016, 10:53 AM IST

वास्तुटिप्स : पर्समध्ये काय ठेवावे?

अनेक लोक पर्समध्ये विविध अशा गोष्टी ठेवतात ज्यांचा काही फायदा नसतो. अशा गोष्टी पर्समध्ये ठेवल्याने नकारात्मक प्रभाव वाढतो. त्यामुळे जे कागद फायद्याचे नाहीत अशा वस्तू वेळीच पर्समधून काढून टाकाव्यात. 

Apr 24, 2016, 09:31 AM IST

पैशाशी संबंधित समस्या दूर करणार हे १२ उपाय

वास्तुशास्त्रात जीवन सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. जर हे उपाय अमलात आणल्यास तर जीवनातील अनेक समस्या दूर होतील.

Apr 11, 2016, 10:26 AM IST

बेडरुममध्ये या ५ गोष्टी ठेवणे कटाक्षाने टाळा

वास्तुशास्त्रात घरातील विविध खोल्यांचे महत्त्व वेगवेगळे सांगितले आहे. पूजा घर, किचन, हॉल, बेडरुममध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, नसाव्यात याचे नियम आहेत. इतर खोल्यांप्रमाणेच बेडरुममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत, कोणत्या गोष्टी कुठे ठेवाव्यात याची माहिती असते. याचे पालन केल्यास जीवनात आनंद येईल. 

Jan 29, 2016, 11:35 AM IST