पुणेः वनराज आंदेकर खून प्रकरण; आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ मिळाली
Pune Vanraj Andekar Case Police Demand To Extend Time To File Chargesheet
Dec 2, 2024, 11:15 AM ISTVanraj Andekar Murder: डिसेंबरमधील 'त्या' बैठकीतील शिजला कट? सोशल मीडियावर पुरावे
Vanraj Andekar Murder Case: पुण्यातील माजी नगरसेवक आंदेकर यांचा 1 सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलीने गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
Sep 21, 2024, 10:34 AM ISTPune Crime : 'पोरं बोलवून तुला ठोकतेच', वनराज आंदेकरला सख्ख्या बहिणीने दिली होती धमकी
Vanraj Andekar Murder: गणेशोत्सव तोंडावर असताना पुण्याच्या नाना पेठेत वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. मात्र, आंदेकरला सख्ख्या बहिणीने धमकी दिली होती.
Sep 2, 2024, 07:10 PM ISTVideo: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या; घटनेचा थरार सीसीटिव्हीत कैद
Pune CCTV Assassnation Of Former Corporator Vanraj Andekar
Sep 2, 2024, 10:55 AM ISTपुणे हादरलं! आधी गोळीबार मग कोयत्याने वार... अजित पवारांच्या पक्षातील माजी नगरसेवकाची भरचौकात हत्या
Former NCP Corporator Pune Died In Shooting: पुण्यामध्ये रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमध्ये सदर नगरसेवक गंभीर जखमी झाला. उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याची प्राणज्योत मालवली.
Sep 2, 2024, 07:04 AM ISTपुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर फायरिंग, नाना पेठ परिसरात खळबळ
Attack On Vanraj Andekar in Pune : पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली.
Sep 1, 2024, 11:33 PM IST