vakri shukra 2023 in kark

Shukra Vakri : 24 तासांनंतर 7 राशींचं नशीब पालटणार! शुक्र वक्रीमुळे घरात येणार पैशांच पैसा

Shukra Vakri 2023 in kark : येत्या 24 तासांनंतर 7 राशींचं नशीब पालटणार आहे. कारण संपत्तीचा कारक शुक्र ग्रह उलटी चाल चालणार आहे. शुक्र ग्रह 23 जुलैला सकाळी 6.01 वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 

Jul 22, 2023, 05:55 AM IST

Shukra Vakri : 4 दिवसांनंतर 7 राशींचे 'अच्छे दिन' ! शुक्र वक्रीमुळे बँक बॅलन्समध्ये भरभराट

Venus Transit : शुक्र ग्रह येत्या 23 जुलैला सकाळी 6.01 वाजता कर्क राशीत गोचर करणार आहे. तो कर्क राशीमध्ये 7 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे. शुक्र वक्रीमुळे 7 राशींचे आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Jul 19, 2023, 05:00 PM IST