राम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी
अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे.
Mar 22, 2017, 02:08 PM ISTमुख्यमंत्री झाल्यावर योगींचा पहिला दणका, अवैध कत्तलखाने सील
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर २४ तासांच्या आतच योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादमधील दोन अवैध कत्तलखाने सील केले आहेत.
Mar 20, 2017, 05:25 PM ISTउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, योगीराज कोण आहेत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 03:19 PM ISTयोगी आदित्यनाथ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 03:11 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये योगीराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 03:07 PM IST'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!
'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!
Mar 18, 2017, 09:22 PM ISTसर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ
सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ
Mar 18, 2017, 09:21 PM IST'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याचा शोध आता संपला आहे. मनोज सिन्हा यांचे नाव मागे पडले आणि योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले.
Mar 18, 2017, 06:46 PM ISTसर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? या प्रश्नावर भाजपमध्ये सुरू असलेला खल अखेर संपुष्टात आलाय.
Mar 18, 2017, 06:29 PM ISTकोण होणार उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री?
Mar 16, 2017, 11:36 PM ISTकोण होणार उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री? ही दोन नावं आघाडीवर
उत्तर प्रदेशचा भावी मुख्यमंत्री कोण होणार याची उत्कंठा अद्याप कायम आहे.
Mar 16, 2017, 10:56 PM ISTकोण होणार उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री ?
Mar 16, 2017, 02:13 PM ISTउत्तरप्रदेशमध्ये भाजप साजरा करणार विजयोत्सव
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ४ राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली आहे. पंजाबसोडून इतर ४ राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता आणण्यात यशस्वी झाला. गोवा, मणिपूरमध्ये दुसऱ्या स्थानावर राहुनही भाजप सत्ता मिळवण्यात यशस्वी राहिला. यूपी आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा अजून बाकी आहे.
Mar 16, 2017, 11:50 AM ISTउत्तर प्रदेशात माजी मंत्री गायत्री प्रजापती बलात्कार प्रकरणी अटक
समाजवादी पार्टीचे सर्वेसवा मुलायम सिंग यांचे निकटवर्तीय आणि अखिलेश यादव मंत्रीमंडळातील सदस्य गायत्री प्रजापती यांना पोलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केली. फरार असणाऱ्या प्रजापतीला लखनऊमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.
Mar 15, 2017, 09:31 AM ISTकोण होणार उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2017, 03:20 PM IST