utpanna ekadashi 2022

Utpanna Ekadashi 2022: उत्पन्ना एकादशीला अद्भुत योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Utpanna Ekadashi 2022: यावर्षी उत्पन्न एकादशीला एक अतिशय शुभ योग जुळून येत आहे. उत्पन्ना एकादशीला व्रत, शुभ मुहूर्तावर पूजा आणि पारण केल्याने खूप फायदा होतो.

Nov 18, 2022, 08:13 PM IST