गुगलनं केलं सिद्ध, बनवली विना ड्रायव्हर चालणारी कार
विना ड्रायव्हर चालणारी कार ऐकायला अशक्य वाटतं ना... पण हे गुगलनं सिद्ध करुन दाखवलंय. ड्रायव्हर नसलेली कार अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी विकसित केलीय. ही शास्त्रज्ञांची टीम एका भारतीय शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली काम करत असून, ही कार `क्रॅश-प्रूफ` असल्याचं तिच्या `टेस्ट ड्राइव्ह`मध्ये स्पष्ट झालंय.
Sep 10, 2013, 04:13 PM ISTअमेरिकेत दोन भारतीयांची हत्या
अमेरिकेत दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुखवटा लावून आलेल्या लोकांनी येथील एका दुकानात दोघा भारतीयांना गोळ्या घातल्या.
Sep 7, 2013, 12:13 PM ISTसीरिया हल्ल्याचा तेलाच्या किमतींना फटका
सीरियावर मिलिटरी अॅक्शनसाठी पश्चिमेतल्या महासत्ता एकवटत असल्याचा फटका तेलांच्या किंमतींना बसलाय. एशियन मार्केट्समध्ये या आठवड्यातले सर्वात जास्त भाववाढ तेलाच्या किंमतीत पाहायला मिळालीय.
Aug 28, 2013, 01:41 PM ISTसीरियावर हल्ल्याआधी आम्हाला माहिती द्याः अमेरिकन संसदेत मागणी
सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांना पायबंद घालण्यासाठी सीरियावर मर्यादित लष्करी कारवाई करण्याची तयारी अमेरिकेनं चालविली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं नसल्याचं व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आलंय. तर सीरियावर हल्ल्या करण्याआधी बराक ओबामा यांनी आम्हाला माहिती द्यावी, अशी मागणी अमेरिकन संसदेनं केलीय.
Aug 28, 2013, 12:17 PM ISTस्नोडेनची भारतासह २० देशांकडे अभयाची याचना!
अमेरिकेच्या गुप्त कारवाया उघड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेनला ताब्यात घेण्यासाठी अमेरिका हरएक प्रयत्न करतेय. त्यामुळे भेदरलेल्या स्नोडेननं भारतासह २० देशांकडे मदतीची याचना केलीय.
Jul 2, 2013, 03:16 PM ISTअमेरिकेत ३२० ताशीचे चक्रीवादळ, २४ जणांचा मृत्यू
अमेरिकेच्या ओक्लोहोमा शहरात चक्रीवादळाने थैमान घातले असून, या वादळाने २४ जणांचा बळी एका दिवसात घेतला आहे.
May 22, 2013, 09:38 AM IST‘ती उल्का नव्हतीच; अमेरिकेनं केलं हत्यार परिक्षण’
वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियातील संसदेचे सभासद ब्लादिमीर जिरनोवस्की यांनी ‘रशियावर उल्कावर्षाव झालाच नव्हता, तर अमेरिकेनं केलेल्या स्फोटक हत्यारांच्या परिक्षणांचा परिणाम म्हणून रशियावर संकट कोसळलं’ असं म्हटलंय.
Feb 16, 2013, 03:07 PM ISTभारतातून अमेरिकेला पाठवले अॅन्थ्रॅक्स
अमेरिकेचे उपाध्यक्ष ज्यो बायडेन यांना भारतातून पाठविलेल्या एका पाकिटातून एकप्रकारची पांढरी भुकटी सापडली आहे. एफबीआय या अमेरिकी गुप्तहेर खात्याने ही भुकटी 'अॅन्थ्रॅक्स' असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
Oct 9, 2011, 01:54 PM IST