शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयानं समन्स बजावलं आहे. तसंच याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Oct 28, 2014, 04:08 PM ISTनरेंद्र मोदींना अमेरिकेतील कोर्टाचे समन्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला आज सुरुवात झाली असतानाच अमेरिकेतील एका कोर्टानं मोदींना गुजरात दंगलीसंदर्भात समन्स बजावलं आहे. हा समन्स मिळाल्यावर मोदींना त्यावर २१ दिवसांमध्ये उत्तर देणं बंधनकारक असणार आहे.
Sep 26, 2014, 02:50 PM ISTन्यूयॉर्क कोर्टानं फेटाळले देवयानीवरचे आरोप
भारताच्या अमेरिकेतल्या माजी अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना दिलासा मिळालाय. अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टाने देवयानी यांच्यावरील आरोप फेटाळलेत.
Mar 13, 2014, 11:22 AM IST